जरी एखादा कोर्स करून निराश झाला असाल तरी देखील एक वेळ अवश्य अनुभव घ्या... विद्यार्थी, व्यावसायिक, शिक्षक, नौकरदार, गृहिणी व इंग्रजी बोलण्याची दुर्दम्य इच्छा असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत उपयुक्त कोर्स म्हणजेच एक्सलंट इंग्लिश स्पिकिंग कोर्स... केवळ दोन तास स्वत:साठी व आपल्या उज्वल भवितव्यासाठी आमच्या सोबत व्यतीत करा व जाणून घ्या इंग्रजी भाषेचं रहस्य आमच्या दोन तासाच्या मोफत ऑनलाईन वेबिणार मधून व नंतरच आपला प्रवेश निश्चित करा. आणि आपल्या मनामध्ये असणारी इंग्रजीची भीती व अर्धवट ज्ञान दूर सारून हसत खेळत सोप्या व शास्त्रशुद्ध पद्धतीने इंग्रजीची परिपूर्ण माहिती मिळवा आणि अगदी आत्मविश्वासाने इंग्रजी बोला एक्सलंटच्या मदतीने..!
मार्गदर्शक : प्रा. पासेवार सर ( इंग्लिश लँग्वेज ट्रेनर अँड मोटिवेशनल स्पीकर )