Online Spoken English & Communication Skill Live Webinar Absolutely Free

Sunday 22nd May 2022
05:00 to 07:00 P.M.​

सदरील ऑनलाईन वेबिणार दोन्ही पैंकी कोणत्याही एका वेळेत अटेंड करू शकता.

Hurry Up..!

Days
Hours
Minutes
Seconds

जरी एखादा कोर्स करून निराश झाला असाल तरी देखील एक वेळ अवश्य अनुभव घ्या...
विद्यार्थी, व्यावसायिक, शिक्षक, नौकरदार, गृहिणी व इंग्रजी बोलण्याची दुर्दम्य इच्छा असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत उपयुक्त कोर्स
म्हणजेच एक्सलंट इंग्लिश स्पिकिंग कोर्स...
केवळ दोन तास स्वत:साठी व आपल्या उज्वल भवितव्यासाठी आमच्या सोबत व्यतीत करा व जाणून घ्या इंग्रजी भाषेचं रहस्य आमच्या दोन तासाच्या मोफत ऑनलाईन वेबिणार मधून व नंतरच आपला प्रवेश निश्चित करा. आणि आपल्या मनामध्ये असणारी इंग्रजीची भीती व अर्धवट ज्ञान दूर सारून हसत खेळत सोप्या व शास्त्रशुद्ध पद्धतीने इंग्रजीची परिपूर्ण माहिती मिळवा आणि अगदी आत्मविश्वासाने इंग्रजी बोला एक्सलंटच्या मदतीने..!

मार्गदर्शक : प्रा. पासेवार सर
( इंग्लिश लँग्वेज ट्रेनर अँड मोटिवेशनल स्पीकर )

Our Sparkling Diamonds Polished by Excellent

For Detail Information - Excellent the Institute of Spoken English and Communication Skill Aurangabad. (Maharashtra)

Contact us 9890547500